माझे composting चे प्रयोग

ओला कचरा , सुका कचरा वेगळा करा असा महानगरपालिकेचा फतवा आला आणि पाठोपाठ हिरव्या आणि पांढऱ्या डब्याचा ढीग येऊन पडला. (आता नीळा झालाय पांढऱ्या ऐवजी ).